छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत पाटील.

आरक्षणावर मांडली महत्वाची भूमिका, फडणवीसांना आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांना केली महत्वाची मागणी

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, गेल्या आठवडा भर उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, गरजवंत मराठ्याच्या हितासाठी गेली 2 वर्ष तसेच जवळपास 10 पेक्षा जास्त वेळ प्राणांतिक आमरण उपोषणावर बसले, युती सरकारने वारंवार आश्वासन दिले परंतु आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही. लोकसभा निवडणूक झाली दोन महिन्यापूर्वी विधानसभा पारपडली परंतु आरक्षणाचा रथ काही पुढे सरकत नाहीये. अनेक सर्व्हेक्षणे झाले, नोंदी सापडल्या, प्रमाणपत्रही वाटप करण्यात आली.परंतुमुळ प्रश्न तसाच आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषण सुटल्यावर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज 31 जानेवारी रोजी माध्यामांना माहिती देण्या आली, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर माहिती दिली…