Manoj Jarange:मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद, तब्येत बिघडली दिली महत्वाची माहिती

छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत पाटील. आरक्षणावर मांडली महत्वाची भूमिका, फडणवीसांना आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांना केली महत्वाची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, गेल्या…